श्रीनगरमध्ये लष्कराकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान

0

श्रीनगर येथे त्रालमधील सातोरा परिसरात लष्कराकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

अजूनही सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे.

त्राल परिसरात आणखी तीन दहशतवादी लपल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*