Type to search

धुळे

शौचालयाचे अतिक्रमण काढले

Share

धुळे । माजी आ.अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून पांझरा नदीकाठी समांतर रस्ते साकारण्यात येत आहे. या रस्त्यांना अडथळे ठरणारे शौचालयाचे अतिक्रमण आज सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आले.

पांझरा नदी काठावर माजी आ.अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून दोन्ही बाजूला रस्ते तयार करण्यात येत आहेत. या रस्त्यांना अडथळा ठरणारे सिध्देश्वर हॉस्पिटल समोरील सार्वजनिक शौचालयाचे अतिक्रमण आज दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्या पथकाने जमीनदोस्त केले. हे अतिक्रमण काढल्यामुळे रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!