सात पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा ; राष्ट्रवादी चार, भाजप – माकपला प्रत्येकी दोन पंचायत समिती

0

नाशिक : जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांपैकी मालेगाव प.स.वगळता 14 पंचायत समित्यांची निवड बिनविरोध झाली.

शिवसेनेने दिंडोरी, निफाड, पेठ, इगतपुरी, येवला, सिन्नर, नांदगाव या सात पंचायत समित्यात सत्ता स्थापन करून सभापती, उपसभापतीपदांवर विजय मिळवला आहे.

राष्ट्रवादी काँगे्रसने मालेगाव, नाशिक, देवळा आणि कळवण पंचायत समितीत सत्ता संपादन केली. तर भाजपने बागलाण आणि चांदवडमध्ये सभापतीपद खेचून आणले.

माकपने अपक्षितपणे त्र्यंबक आणि सुरगाणा पंचायत समितीत सत्ता मिळवली.

LEAVE A REPLY

*