Type to search

धुळे राजकीय

शिवसेना संपर्कप्रमुखपदी बबनराव थोरात

Share

धुळे | धुळे जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून बबनराव थोरात यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे.

२०१६ ते २०१७ या कालखंडात त्यांनी संपर्क प्रमुख म्हणून धुळे जिल्ह्याची जबाबदारी सांभाळली होती, त्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहे. बबनराव थोरात यांच्या नियुक्तीबदल सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, हेमंत साळुंखे, माजी जिल्हाप्रमुख भुपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, माजी आ.शरद पाटील, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, धिरज पाटील, भुपेश शहा, शानाभाऊ सोनवणे, हिम्मत महाजन, पंकज गोरे, नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, विशाल देसले, मनिष जोशी, विश्‍वनाथ पाटी, भरत राजपूत, सुशिल महाजन, हेमलता हेमाडे, विजय भट्टड, पंकज मराठे, दत्तू गुरव,हिम्मत साबळे, परशुराम देवरे, नितीन पाटील, चंद्रकांत देवरे,आदींनी त्यांचे कौतूक केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!