Type to search

जळगाव

‘शापोआ’च्या अहवालाकडे लक्ष

Share

जळगाव । शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मुक्ताईनगर, चाळीसगाव यासह चार तालुक्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाने सीईओंकडे अहवाल दिल्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्यांचा कालावधी लागला होता. त्यानंतर 1 लाख 67 हजार रुपयांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी अतिरीक्त सीईओ यांची समिती अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. महिना उलटुनही ठेकेदारावर कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!