Type to search

धुळे

शांततेचा भंग केल्यास कारवाई- संगिता राऊत

Share

धुळे । प्रत्येकाने कायद्याचे पालन करावे़ अन्यथा, शांततेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी शांतता समितीच्या बैठकीत दिली़

चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक संगिता राऊत यांनी पोलीस ठाणे अंतर्गत येणार्‍या भागातील नागरीकांची शांतता समितीची बैठक काल दि. 15 रोजी सायंकाळी घेतली़ बैठकीला पंचवटी नगर, पवन नगर, हिदायत मशीद यासह अन्य भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़

संगिता राऊत यांनी आपल्या मनोगतातून शांततेसह कायदा व सुव्यवस्था कशी टिकविता येईल यावर मार्गदर्शन केले़ त्यांनी केलेल्या प्रभावी भाषणामुळे महिलांकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला़

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!