शशिकला यांचा पॅरोल मंजूर

0

भ्रष्टाचाराच्या आरोपात कारावासाची शिक्षा झाल्याने सध्या तुरुंगात असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांना पॅरोल मंजूर झाला आहे.

आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांना पाच दिवसांचा आपातकालीन पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

आजारी पतीला भेटण्यासाठी शशिकला यांनी गुरुवारी पॅरोल मंजुरीसाठी अर्ज केला होता. तसेच त्यासोबत आपल्या आजारी पतीची सर्व वैद्यकिय प्रमाणपत्रे जोडली होती.

LEAVE A REPLY

*