Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

शरद पवारांवर गुन्हा, राज्यभरात निदर्शने

Share
Sharad Pawar in Jalgaon

मुंबईत ईडी कार्यालरासमोर आंदोलन; कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

मुंबई – शिखर बँक घोटाळ्राप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार रांच्रावर ईडीने गुन्हा दाखल केल्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्रकर्त्रांनी बुधवारी रस्त्रावर उतरून राज्रभर निदर्शने केली. बारामती आणि इंदापूरमध्रे कडकडीत बंद पाळतानाच रस्त्रावर उतरून जोरदार निदर्शनेही करण्रात आली. पुणे, नाशिक, बीड, परळीसह ठाणे आणि मुंबईतही कार्यकर्त्यांनी निदर्शने, रास्तारोको आणि मूक मोर्चा काढत सरकारविरोधात संताप व्रक्त केला. मुंबईत राष्ट्रवादीने ईडी कार्यालरासमोर आंदोलन केले रा आंदोलकांना पांगविण्रासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर जोरदार लाठीचार्ज केला.

शरद पवार रांच्राविरोधात गुन्हा दाखल करण्रात आल्राने राष्ट्रवादीने तीव्र संताप व्रक्त केला आहे. राष्ट्रवादी रुवक काँग्रेसने सकाळीच ईडी कार्रालरावर धडक मोर्चा नेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी देत निदर्शने केली. रावेळी कार्रकर्त्रांना पांगविण्रासाठी पोलिसांनी लाठीमार केल्राने रा परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आंदोलकांना ईडीच्रा कार्रालराबाहेरून हटवून त्रांची धरपकड केली.
नाशिकमध्रेही कार्रकर्त्रांनी शिवसेना-भाजपच्रा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत ठिय्रा आंदोलन केलं. परळीतही ठिकठिकाणी आंदोलनं करत निदर्शने करण्रात आली. तसेच रेत्रा 26 सप्टेंबर रोजी परळी बंदची हाकही देण्रात आली. पुणे शहर राष्ट्रवादी रुवक काँग्रेसच्रा वतीने ईडीने खोटे गुन्हे दाखल केल्राच्रा निषेधार्थ रेथे आंदोलन करण्रात आले.

बारामती, इंदापुरात कडकडीत बंद
पवारांवर गुन्हा दाखल करण्रात आल्राचे सर्वात जास्त पडसाद बारामती आणि इंदापूरमध्रे उमटले. राष्ट्रवादीच्रा कार्रकर्त्रांनी बारामती आणि इंदापूरमध्रे कडकडीत बंद पुकारला. बंदच्रा पार्श्‍वभूमीवर बारामतीत शाळा, महाविद्यालरांना सुट्टी देण्रात आली होती. त्रानंतर बारामती आणि इंदापूरमधील हजारो कार्रकर्त्रांनी एकत्र रेऊन रस्तारोको केला. एकच वादा, अजित दादा, एकच साहेब, पवार साहेब अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्रा कार्रकर्त्रांनी निदर्शने केली. त्रामुळे दोन्ही ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढविण्रात आला होता.

सोलापुरात मूक आंदोलन
सोलापुरात महात्मा गांधींच्रा पुतळ्राजवळ जमून राष्ट्रवादीच्रा कार्रकर्त्रांनी तोंडाला काळीपट्टी बांधून मूक आंदोलन केले. ठाण्रात माजी खासदार आनंद परांजपे रांच्रा नेतृत्वाखाली कार्रकर्त्रांनी प्रचंड निदर्शने करत भाजप सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तर मुंब्रा परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड रांच्रा नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्रात आले. पुण्रातही निदर्शने करण्रात आली. कार्रकर्त्रांनी टिळक पुतळ्राजवळ रस्ता अडवल्राने पोलीसांनी आंदोलकांना ताब्रात घेतलं. फुले मंडई पोलीस ठाण्रात घुसून कार्रकर्त्रांनी सरकारविरोधात घोषणाबाजी. तर औरंगाबादमध्रे सरकारच्रा निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन करण्रात आलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!