‘व्हीआयपी-२’च्या पोस्टर रिलीज

0

दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि अभिनेत्री काजोल यांच्या आगामी ‘व्हीआयपी-२’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, त्यामध्ये चित्रपटाच्या टीजर रिलीजविषयी सांगितले आहे.

टीजरविषयी सांगण्याचे कारण म्हणजे यावर्षी रिलीज होणारे काही चित्रपट असे आहेत, ज्यांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

यामधीलच एक नाव ‘व्हीआयपी-२’ असल्याने पोस्टरनंतर आता टीजर रिलीजविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटात धनुष मुख्य भूमिकेत आहे, तर काजोलदेखील एक महत्त्वाची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

*