वृध्दासह चिमुकल्यांना अन्नातून विषबाधा

0

मलकापूर / येथील सायकलपुरा भागातील वृध्दासह सात चिमुकले अशा आठ जणांना अन्नातून विषबाधा झाल्यासची घटना दि. 5 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली.

बांधीत रूग्ण एकाच कुटूंबातील आहे. अंगणवाडीतून आणलेली खिचडी त्यांनी खाल्ल्याच त्यांनी सांगितले.

त्यांना येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.

रूग्णांना विषबाधा नेमकी खिचडीमुळे झाली की अन्य स्वरूपातील अन्न सेवनाने झाली याबाबत मात्र स्पष्ट झालेले नाही.

 

LEAVE A REPLY

*