विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररचा आठव्यांदा विजय

0

रॉजर फेडररने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे ऐतिहासिक आठवे जेतेपद नावावर केले.

वयाची पस्तिशी ओलांडलेल्या फेडररने आपल्यापेक्षा लहान असलेल्या मरिन चिलिचचे आव्हान अगदी सहज पार केले.

6-3,6-1,6-4 अशी एकही सेट न हरता फेडररने सिलिचवर मात केली. हे जेतेपद पटकावून फेडररने विम्बल्डन स्पर्धेचा ताज सर्वाधिक वेळा मिळवण्याचा विक्रम रचला आहेे.

यापूर्वी पीट सॅम्प्रसच्या सात वेळा विम्बल्डन जिंकण्याच्या विक्रमाशी फेडररने बरोबरी केली होती. मात्र आठवं विजेतेपद पटकावून त्याने सॅम्प्रसचा विक्रम मोडित काढला आहे.

LEAVE A REPLY

*