वावरिन्का फ्रेन्च ओपनच्या फायनलमध्ये

0

स्टॅनिस्लास वावरिन्कानं अव्वल मानांकित अँडी मरेचं कडवं आव्हान 6-7, 6-3, 5-7, 7-6, 6-1 असं मोडीत काढून फ्रेन्च ओपनच्या पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये धडक मारली.

फ्रेन्च ओपनच्या गेल्या 44 वर्षांच्या इतिहासात फायनलमध्ये धडक मारणारा तो सर्वात वयस्कर टेनिसवीर ठरला आहे.

LEAVE A REPLY

*