वर्ल्ड हॉकी लीग : भारताकडून पाकिस्तानवर 7-1 ने मात

0

वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पाचव्या-आठव्या स्थानासाठी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6-1 ने धुव्वा उडवला.

पाचव्या स्थानासाठी भारताचा सामना आता कॅनडाशी होईल.

25 जून रोजी हा सामना होणार आहे.

पाकिस्तानविरोधात भारतीय संघाचा हा सलग दुसरा विजय आहे.

साखळी सामन्यात 18 जूनला भारताने पाकिस्तानवर 7-1 ने मात केली होती.

यास्पर्धेनंतर वर्ल्ड हॉकी लीग फायनल आणि हॉकी विश्वचषक या स्पर्धा भारतात होणार आहेत.

LEAVE A REPLY

*