वणी मर्चंट ठरली राज्यातील तिसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक

0

वणी (प्रतिनिधी), दि. २३ : येथील वणी मर्चंट बँकेला सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार मिळाला आहे.

सन २०१६ साठी ५० कोटी रुपयांपर्यंत ठेवी आणि उत्तर कामगिरी केलेली सहकारी बँक म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळाला.

दि महाराष्ट्र राज्य सहकारी बॅक्स फेडरेशन मुंबई यांचेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.

महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकांचे पारितोषिक सहकार मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते खा. आनंदराव अडसूळ , महाराष्ट्र बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष रमाकांत खेतान यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेचे  व्हा .चेअरमन संजय वाघ व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घिया यांना प्रदान करण्यात आला. .

LEAVE A REPLY

*