लोढा समुहाला 474 कोटी रूपयांचा दंड; मुद्रांक शुल्क विभागाची कारवाई

0

बांधकाम क्षेत्रातील नामवंत लोढा समुहावर वडाळा येथील 5700 कोटी रूपयांच्या जमीन खरेदीवरील मुद्रांक शुल्क जाणूनबुजून न भरल्याबद्दल राज्य सरकारच्या मुद्रांक शुल्क विभागाने कंपनीला दंड ठोठावला आहे.

लोढा समुहाची मालकी आमदार मंगलप्रभात लोढा कुटुंबियांकडे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लोढा समुहाला मुद्रांक शुल्क न भरल्याप्रकरणी दोषी जाहीर करत समुहाला 474 कोटी रूपयांचा दंड 30 दिवसांच्या आत जमा करण्याचा आदेश दिला आहे.

या आदेशानुसार, दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

*