Type to search

नंदुरबार

लायन्स क्लबतर्फे दिव्यांगांना सायकल वाटप

Share

नंदुरबार । जेथे कमी तेथे आम्ही या भावनेतून लायन्स परिवार समाजात नेहमी कार्य करत असते.

नंदुरबार लायन्स क्लबतर्फे दिव्यांग बांधवांना सायकल वाटप या परिवाराला दोन दिव्यांग बांधव निदर्शनात आले. त्यांची जगण्याची लढाई थोडी सुसह्य व्हावी म्हणून त्यांना सायकलींचे वाटप जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अनिल पाटील, डॉ.संजय चौधरी, शेखर कोतवाल, राजेंद्र माहेश्वरी, कालू भाई भरवाड, एजाज बागवान, रियाझ कुरेशी, मुस्तफा हसन चौधरी, इसरार सय्यद, हाजी असलम चौधरी, रिजवान बागवान, अमीर सिकलीकर आदी उपस्थित होते. लायन्सच्या या भेटीबद्दल दिव्यांग बांधवाच्या परिवाराने समाधान व्यक्त केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!