‘लव्ह’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये वरुण धवन दिसणार?

0

काही दिवसांपासून चर्चा होती की सलमान खानचा चित्रपट अंदाज अपना अपनाचा पण रिमेक तयार करण्यात येणार आहे. मात्र ही केवळ एक अफवाह होती.

सलमान खानला या चित्रपटाचा रिमेक तयार करायचा नाही आहे. त्याला आपल्या दुसऱ्या एक चित्रपटाचा रिमेक तयार करण्याची इच्छा आहे. लव्ह या चित्रपटाचा रिमेक सलमानला तयार करायचा आहे.

यात वरुण धवनने काम करावे असे सलमानचे म्हणणे आहे. याचित्रपटात सलमानच्या अपोझिट रेवती दिसली होती. लव्ह बॉक्स ऑफिसवर हिट ठरला नसला तरी सलमानच्या अभिनयाचे कौतुक झाले होते.

सलमान खानच्या लव्हमधील भूमिकेसाठी वरुण धवन परफेक्ट असल्याचे सलमान खानचे मत आहे. वरुण धवन सलमान खानसोबत जुडवा 2मध्ये दिसणार आहे.

याचित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला करतोय तर याचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केलीय. डेविड धवन यांनी जुडवाच्या पहिल्या पार्टचे पण दिग्दर्शन केले होते.

‘जुडवा 2’मध्ये वरुण धवनसह जॅकलिन फर्नांडिस आणि तापसी पन्नू दिसणार आहे.

LEAVE A REPLY

*