लवकरच मधुबालावरही बायोपिक…!

0

मुंबई: सध्या बॉलिवुड जगतात बायोपिकचा ट्रेंड आलेला दिसून येतोय. संजूनंतर लवकरच प्रेक्षकांना सदाबहार अभिनेत्री मुधबाला यांचा जिवनपट अनुभवयास मिळणार आहे. आपल्या सौंदर्याने अवघे बॉलिवुड आणि जगभरातील चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मधुबालावर बायोपिक बनणार आहे.

विशेष म्हणजे मधुबाला यांची छोटी बहिण मधुर ब्रिज भूषण हीसुद्धा एक जबरदस्त अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवुडमध्ये आपले स्थान निर्माण केले. सुरवातीच्या काळात अनेक निर्मात्यांनी ब्रिज भूषण मधुबालाच्या बायोपिक संबधीचे हक्क मागितले होते, परंतु ब्रिज भूषणने त्यावेळी साफ नकार दिला. आता लावरच मधुबालाच्या बायोपिक आपल्याला भव्य पडद्यावर बघावयास मिळणार आहे. परन्तु मधुबालाची भूमिका कोण करणार, दिग्दर्शक कोण असणार याबाबत अजून साशंकता आहे.

LEAVE A REPLY

*