‘रॅम्बो’ चित्रपटासाठी कोणतीही कमिटमेंट दिली नाही : सिल्व्हस्टर स्टेलॉन

0
गेल्या काही दिवसांपासून हॉलीवूड अभिनेता सिल्व्हस्टर स्टेलॉन हे ‘रॅम्बो’ च्या हिदी रिमेकमध्ये झळकणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र खुद्द सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी या निव्वळ अफवा सांगितलं आहे.
 ते पुढे म्हणाले, ” मी अशी कोणतीच कमिटमेंट केली नाहीये”.
हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘रॅम्बो’चा रिमेक करण्यात येणार असून टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारत आहे.
हॉलिवूडच्या उत्कृष्ट अॅक्शन चित्रपटांमध्ये सामील असलेल्या ‘रॅम्बो’ चित्रपटातील मुख्य पात्र सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी साकारलं होतं. या चित्रपटाचे सिक्वेलही आले.
‘रॅम्बो’ चित्रपटाचा मुख्य भाग होते सिल्व्हस्टर स्टेलॉन.बॉलिवूडने या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक करण्याचं ठरवलं आहे.
टायगर श्रॉफ यावेळी सिल्व्हस्टर स्टेलॉन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे सिल्व्हस्टर स्टेलॉन यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून टायगरला शुभेच्छाही दिल्या होत्या.

LEAVE A REPLY

*