रॅम्पवर शिल्पासाठी लांब गाऊन ठरला अडचण

0
इंडियन काउचर वीक (ICW) मध्ये अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टी मोनिषा जयसिंग यांच्यासाठी रॅम्पवॉकसाठी पोहोचली होती.
तिने डिझायनर मोनिषा जयसिंग यांच्यासाठी रॅम्पवॉक केले. पण शिल्पा रॅम्पवर उतरताच गाऊन तिच्या पायांमध्ये अशाप्रकारे अडकला की, शिल्पाला चालणेही कठीण बनले.
शिल्पाने फार प्रयत्नांनंतर गाऊन सांभाळला आणि हसत रॅम्पवॉक पूर्ण केला.
ती मोनीषाच्या शोची शो-स्टॉपरही होती. पण मोनिषाबरोबर रॅम्पवर येण्यापूर्वी पुन्हा एकदा तिला गाऊनने त्रास दिला. त्यामुळे मोनिषाला बसून शिल्पाचा गाऊन ठीक करावा लागला.

LEAVE A REPLY

*