रितेशचा बिगबजेट ‘शिवाजी’, राम गोपाल वर्मांचे ट्विटरवरुन कौतुक

0

मराठी सिनेविश्वातून मोठी बातमी आली आहे.

दिग्दर्शक राम गोपाल वर्मांनी आपल्या ट्विटमध्ये रितेश देशमुखचा उल्लेख करत रितेश शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवत असल्याचे आपण ऐकल्याचे म्हटले आहे.

या सिनेमाचे बजेट 225 कोटींहून जास्त असल्याचंही राम गोपाल वर्मांनी लिहिले.

आपल्या ट्विटमध्ये रितेशचं कौतुकही त्यांनी केलं आहे.

मराठीत 250 कोटी बजेट असणारा शिवाजी हा पहिलाच सिनेमा आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे स्वत: रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर रवी जाधव याचं दिग्दर्शन करणार आहेत.

LEAVE A REPLY

*