Type to search

जळगाव राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देण्याची चळवळ उभी करा

Share

जळगाव । कार्यकत्यार्ंना ज्या पक्षाने मोठे केले त्यासाठी आपण धैयाने उभे राहून राष्टवादीसोबत राहून लोकसभेत झाले त्याची पुनरावृत्ती न करता कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला ताकद देण्याची चळवळ उभी करावी असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जळगाव धुळे,नदूरबार जिल्हा पदाधिकार्‍याची बैठकीप्रसंगी केले.

यावेळी जिल्हाध्यक्षअ‍ॅड.रविंद्र पाटील,अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष अ. गफ्फार मलिक, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, प्रतिभा शिरसाठ,महेंद्र शिरसाठ,पंडीत कांबळे, लातूरचे लक्षमण कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आल्यानुसार आयोजीत करण्यात आली होती. ती यात्रा सूरु करण्याअगोदरच कोल्हापूर व सातारा परीसरात पूरपरीस्थीती निर्माण झाल्याने जिल्हातिल पदाधिकारी तेथे मदतीसाठी गेले आहेत. तर पक्षाध्यक्ष पवार यांनी मार्गदर्शन केल्यानुसार आतापर्यत विचाराने भरकटल्या जाते, धर्मनिरपेक्ष मतांचा फायदा होता कामा नये सामाजिक न्याय कार्यकर्त्यांनी कर्तृत्वाने मोठे व्हावे, राखीव मतदार संघात सामाजिक न्याय विभागाच्या पदाधिकार्‍यांनाच तिकीट दिले जावे असा ठराव करण्यात आला असल्याचे देखिल त्यांनी सांगीतले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पदाधिकारी कार्यकत्यार्ंना मार्गदर्शन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!