राष्ट्रपती निवडणूक : मीरा कुमार यांना ‘आप’चा पाठिंबा

0

आम आदमी पक्षाने (आप) राष्ट्रपती निवडणुकीसाठी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली येथे शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

आपचे ज्येष्ठ नेत्याने आयएएनएसला सांगितले की, पक्षाच्या नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाली.

पक्षाने राष्ट्रपतिपदासाठी मीरा कुमार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*