रामनवमी उत्सवासाठी साईभक्त पायी दिंडेने शिर्डीला

0

नवीन नाशिक, ता. ३० : रामनवमीला शिर्डी येथे होणाऱ्या साईबाबांच्या उत्सवासाठी मोठ्या संख्येने भक्त पायी दिंडीने शिर्डीकडे रवाना होत आहेत.

आज सकाळी पाथर्डी फाटा येथून श्री साईंची पालखी घेऊन शेकडो साईभक्त शिर्डीकडे मार्गस्थ झाले.

हे सर्वजण पायी परिक्रमा करून रामनवमीला शिर्डीत पोहोचतील. या साईभक्तांमध्ये नाशिककरांसह मुंबई, ठाणे, कल्याण येथील साईभक्तांचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

*