राज्यात ९० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी

0

छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत 90 टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाने बोलवलेल्या बैठकीत कर्जमाफीचा  ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

34 हजार कोटीच्या कर्जमाफीमुळे 89लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.  1.5 लाखांपर्यंत  सरसकट कर्ज माफी केली जाणार आहे.

जवळपास 40 लाख शेतकऱ्यांचा 7/12  होणार कोरा.

कर्जमाफीतील ठळक मुद्दे-
– मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय
– देशाच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी
– ३४,०२२   कोटींची कर्जमाफी
– ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
– १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार
– सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार
– थकीत/अडचणीत असलेल्या ९० टक्के शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार
– नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५,००० रुपयांची मदत

-क्लास वन अधिकारी कर्ज माफीसाठी पात्र नाही

LEAVE A REPLY

*