रशियात भूकंप; त्सुनामीचा धोका टळला

0

रशिया आज मंगळवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू बर्निंग आयलँडपासून 200 किलोमीटर लांब असल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर सुनामीचा इशारा देण्यात आला होता. पण आता धोका टळल्याचे अमेरिकेच्या जीओलॉजिकल सर्व्हे आणि यूएस पॅसिपिक सुनामी सेंटरने म्हटले आहे.

कमचटका पेनिनसुला येथे मंगळवारी सकाळी ११.३४ वाजता (रशियातील स्थानिक वेळेनुसार) भूंकपाचे हादरे बसले.

LEAVE A REPLY

*