रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड

0

सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या या समितीने रवी शास्त्री यांची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यापासून रवी शास्त्री ही जबाबदारी स्वीकारतील.

2019 पर्यंतच्या विश्वचषकापर्यंत रवी शास्त्रींकडे टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा असणार आहे.

 

LEAVE A REPLY

*