योग केल्याने अमित शहांचे वजन २० किलो घटले : बाबा रामदेव

0

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 21 जून रोजी देशभरात अनेक ठिकाणी योग कार्यक्रमांचे जोरदार आयोजन करण्यात येत आहे.

गुजरातमधील अहमदाबादमध्येही योगगुरू बाबा रामदेव यांनी योग शिबिर आयोजित केलं आहे.

वजन कमी करण्यासाठी योग कसं उपयुक्त आहे, याची अनेक उदाहरणं बाबा रामदेव यांनी दिली. त्यासाठी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचंही उदाहरण दिलं.

शहा यांनी योग करून आपलं २० किलो वजन कमी केलं, असं त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

*