‘ये हैं इंडिया’ चित्रपटातून डेब्यू करणार बाबा रामदेव!

0

योग गुरू बाबा रामदेव लवकरच बॉलिवूडमध्ये ‘ये हैं इंडिया’ चित्रपटातून डेब्यू करणार आहेत.

बाबा रामदेव लवकरच ‘ये हैं इंडिया’ या चित्रपटातील एका गाण्यात बघावयास मिळणार आहेत.

हा त्यांचा बॉलिवूड डेब्यू असेल.

दरम्यान, ‘ये हैं इंडिया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन लोम हर्ष यांनी केले आहे. चित्रपटात गेवी चाहल आणि डियाना उप्पल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सूत्रानुसार बाबा रामदेव छोट्या पडद्यावर एक युनिक शो घेऊन येण्याच्या विचारात आहेत. बाबा रामदेव शोला जज करताना बघावयास मिळणार आहेत.

शोमध्ये ते महागुरूच्या भूमिकेत असतील. त्याचबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीदेखील शोमध्ये जजच्या भूमिकेत असेल. या दोघांव्यतिरिक्त जज म्हणून गायक शेखर रविजानी, कनिका कपूर हेदेखील असतील.

LEAVE A REPLY

*