मोसुलमधील प्रसिद्ध नूरी मस्जिद ISIS ने उडवली

0
दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटनं (ISIS) मोसुलमधील प्रसिद्ध अल-नूरी मस्जिद बुधवारी स्फोट घडवून उडवली.
ISIS नेता अबू बकर अल बगदादी 2014 मध्ये या मस्जिदच्या माध्यमातून पहिल्यांदा लोकांसमोर आला होता व त्यानं आपल्या खिलाफतची घोषणा केली होती.
दरम्यान, मस्जिद उडवल्याची माहिती इराकी सैन्यानं दिली.
दरम्यान, इसिसनं असा दावा केला आहे की, ही मस्जिद अमेरिकेच्या एका लढाऊ विमानाच्या हल्ल्यात नष्ट झाली.
तर दुसरीकडे अमेरिकेनं हा दावा फेटाळून लावला आहे.

LEAVE A REPLY

*