मोटो Z2 प्ले भारतात लाँच, जाणून घ्या काय आहेत फीचर्स?

0

मोटोरोलाचा नवा Z सीरिज स्मार्टफोन मोटो Z2 प्ले भारतात लाँच केला आहे.

या स्मार्टफोनची किंमत भारतात 27 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

‘मोटो Z2 प्ले’ची फीचर्स :

  • 5 इंच आकाराची स्क्रीन
  • 32 आणि 64 GB स्टोरेज असे दोन व्हर्जन
  • 2 आणि 4 GB रॅम व्हर्जन
  • 7.1 अँड्रॉईड नॉगट सिस्टम
  • ओक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 626 प्रोसेसर
  • 12 मेगापिक्सल रिअर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 3000 mAh क्षमतेची बॅटरी

LEAVE A REPLY

*