मेकॉय कुलर्सची नवीन श्रेणी बाजारात

0

नाशिक : देशातील आघाडीची कन्झ्युमर ड्युरेबल व इलेक्ट्रॉनिक्स उद्पादनाची कंपनी मेकॉयने आज नाशिकमध्ये आगामी उन्हाळ्यासाठी कुलर्सची नवी श्रेणी बाजारात आणली. या श्रेणीमध्ये दहा विभिन्न प्रकारचे कुलर्स असून ज्यामध्ये रिमोट व टॉवर ब्लोअर मॉडेल्सचाही समावेश आहे.

नेहमीच कंपनी ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यावर अभ्यास करून आपली उद्पादने बाजारात आणते. सद्यस्थितीत कंपनीतर्फे देशभरात एअर कुलर सहित, गॅस स्टोव्ह, ब्लेंडर्स, वॉटर हिटर, ग्राइन्डर्स, मिक्सर, फॅन्स, फूड प्रोसेसर, इमर्जन्सी लाईट आदींची विक्री केली जाते. लवकरच वाशिंग मशीन व ऐयर कंडीशनच्याही बाजारात पदार्पण होईल असे मेकॉयचे अध्यक्ष के.एम. शेट्टी म्हणाले.

ही उत्पादने कंपनीच्या ठाणे, सिल्वासा व हिमाचल प्रदेशातील कारखान्यात उत्पादित केली जातात. याप्रसंगी विक्री उपाध्यक्ष मनमोहन जखमोला, महाराष्ट्राचे विक्री प्रमुख त्रीशलेश छाजेड, नाशिकचे वितरक अनिल अष्टेकर व अनेक डीलर्स उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*