मुसळगाव वसाहतीत कामगाराला लुटणारे चौघे गजाआड

0

सिन्नर (अजित देसाई) : सोमवारी दि.20 सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शिर्डी-सिन्नर महामार्गावर कामावरून घरी जाणाऱ्या कामगाराला अडवून 10 हजारांचा ऐवज लुटणारी टोळी पोलिसांनी पकडली.

सुनील नागू गायकवाड (20), रविंद्र संजय धोत्रे (20), दीपक अजय धोत्रे (19), विठ्ठल अशोक जाधव (20) ही पकडलेल्या संशयितांची नावे आहे.

त्यांच्या कडून लुटलेला मुद्धेमाल पोलिसांनी हस्तगत केला. चौघाना 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील सुनील गायकवाड सराईत असून गंगापूर (नाशिक) पोलीस ठाण्यात त्याचेवर गंभीर गुन्हे दाखल आहेत व तडीपारीची कारवाई केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

*