मुंबई : भोजपुरी अभिनेत्याला अटक

0

भोजपुरी अभिनेता मनोज पांडेला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

अभिनेता मनोज पांडेने लग्नाचे तसंच सिनेमात काम देण्याचे आमिष दाखवून  बलात्कार केल्याचा आरोप एका भोजपुरी गायिकेने केला होता. या प्रकरणी या गायिकेने चारकोप पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केली होती.

तिच्या तक्रारीवरूनच चारकोप पोलिसांनी मनोज पांडेला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

*