मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर पेट्रोल टँकरला अपघात

0

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर रसायनी जवळच्या भोकरपाडा येथे सकाळी ७. वाजता एका पेट्रोलच्या टँकरला भीषण अपघात झाला असून टँकरने पेट घेतल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सध्यावाहतूक संथ गतीने सुरु असल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

ही घटना घडली.

आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने पर्यटकांनाही या वाहतुक कोंडीमुळे त्रास सहन करावा लागू शकतो.

LEAVE A REPLY

*