मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात, मुंबईकडे जाणारी वाहतुक खोळंबली

0

आज सकाळी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कामशेत बोगद्याजवळ ट्रक आणि क्रेनचा अपघात झाला आहे.

ट्रक आणि क्रेनच्या धडकेत दोघेजण जखमी झाले आहेत.

एक्स्प्रेस वेवर झालेल्या या अपघातामुळं मुंबईकडे जाणारी वाहतुक खोळंबली आहे.

महामार्गावर 2 किलोमीटरहून अधिकच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

LEAVE A REPLY

*