मुंबई : घाटकोपरमध्ये इमारत कोसळली; 4 जणांचा मृत्यू

0
मुंबईतील घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली आहे.
या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.
दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमाजवळील इमारत कोसळली आहे.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही इमारत कोसळली. ही इमारत खुप जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे.
इमारतीमध्ये 15 कुटुंब वास्तव्यास होते.

LEAVE A REPLY

*