मुंबईत रेल्वे अपघातात 6 दिवसात 61 जणांचा मृत्यू

0

मुंबईत रेल्वे अपघातात गेल्या सहा दिवसात 61 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबईच्या तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर उपघात झाले आहेत.

या अपघातात तब्बल 61 जणांन जीव गमवावा लागला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू शनिवारी (१५) झाले आहेत.

यामध्ये कुर्ला स्थानकात 5 जणांचा तर कल्याणनजीक झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. इतर स्थानकात 7 जणांचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

*