मिनाताई बैसाणे यांना पुरस्कार

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-कोल्हापूर येथे उत्तर महाराष्ट्राच्या दलित महिला नेत्या मिनाताई तुळशिराम बैसाणे यांना दलित पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री ना.राजकुमार बडोले, सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.दिलीप कांबळे, कोल्हापूरच्या महापौर हसिना फरास, जिल्हा परिषद अध्यक्ष शोमिक अमल महाडिक, आ.सुरेश हाळवणकर, दिनेश वाघमारे व पियुष सिंह आयुक्त आदिंच्या उपस्थितीत होते.

पुरस्कार मिळाल्याबद्दल ना.डॉ.सुभाष भामरे, ना.जयकुमार रावल, ना.दादा भुसे यांनी कौतुुक केले आहे.

LEAVE A REPLY

*