मिथिला पालकरचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

0

आता मिथिला पालकर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याासाठी सज्ज झाली आहे.

वेब सीरिजमधून लोकप्रिय झाल्यानंतर ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली.

आता बॉलिवूड चित्रपटात दोन प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत ती भूमिका साकारताना दिसणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता दलकीर सलमान आणि बॉलिवूड अभिनेता इरफान फान या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत मिथिला बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

हुसैन दलाल या चित्रपटाचे कथालेखन करणार असून आकर्ष खुराना याचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालं नसल्याची माहिती मिळतेय. यासंदर्भात मिथिलाने तिच्या फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे.

LEAVE A REPLY

*