मारुतीच्या नव्या स्विफ्ट डिझायरची झलक; 16 मेला होणार लॉन्च

0

मारुतीने नव्या स्विफ्ट डिझायर स्केच जारी केले आहे.

भारतात या कारचे लाँचिंग 16 मे रोजी होणार आहे.

नवी डिझायर अनेकदा टेस्टिंग दरम्यानही पाहायला मिळाली आहे.

यामध्ये प्रोजेक्टर हेडलाईट आणि एलईडी डे-टाइम रनिंग लाइटसह इतरही फीचर असणार आहेत. नव्या डिझायरचा केबिन पहिल्यापेक्षा जास्त प्रीमियम असेल. यामध्ये अॅपल कार प्ले, अँड्रॉईड ऑटो आमि नेव्हिगेशन सपोर्ट करणारे सुझुकीचं स्मार्ट इंफोटेन्मेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि ब्लॅक बेज अपहोल्स्ट्रीसह अनेक फीचर असणार आहेत.

नव्या स्विफ्ट कारची किंमत यापेक्षा थोडी जास्त असण्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

*