Type to search

क्रीडा

माझ्यासाठी कोणतेही मैदान मोठे नाही – रसेल

Share
बेंगळुरु । मला माझ्या ताकदीवर पूर्ण विश्वास असून माझ्यासाठी जगातील कोणतेही मैदान मोठे नाही असे मत कोलकाता नाईट रासइडर्सचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने व्यक्त केले.

कोलकाताला शुक्रवारी रॉयल चॅलेजर्स बेंगलोरच्या विरुध्द विजयासाठी 18 चेंडुवर 55 धावा हव्या होत्या आणि रसेलने 13 चेंडूत 48 धावांची विस्फोटक डाव खेळून संघाला विजय मिळवून दिला.

बेगलोरने कर्णधार विराट कोहली (84), अब—ाहम डिव्हिलियर्स (63) यांच्या उत्कृष्ट डावाच्या जोरावर निर्धारित 20 षटकामध्ये तीन गडी गमवून 205 धावांचा विशाल डोंगर उभा केला होता आणि या संस्करणातील आपल्या पहिल्या विजया बाबात आश्वस्त दिसत होते परंतु रसेलने आपल्या तुफानी अंदाजाचा परिचय करुन देत कोलकाताला विजय मिळवून दिला.

रसेलने सामन्यानंतर म्हटले की मला वाटते की माझ्यासाठी कोणतेही मैदान मोठे नाही. मला आपल्या ताकदीवर विश्वास आहे. फुलटॉस चेंडूसाठी हात आणि डोंळ्याचा चांगला मेळ महत्वाचे असते कारण त्यांना हिट करणे सोपे नसते. मी शॉर्ट आर्म खेळण्याचा प्रयत्न करतो आहे कारण हाताला जास्त बाहेर काढणे आपल्याला मुश्किलमध्ये टाकू शकतो आहे. यामुळे जास्त ओळखू जाऊ शकत नाही. मैदानावर जास्त दाखविणे पंसत करेल.त्याने पुढे म्हटले की, ज्यावेळी मी फलंदाजी करण्यासाठी उतरलो तर आत्मविश्वासने भरलेला असतो. कार्तिक मला सांगत होता की खेळपट्टीचा आढावा घेण्यासाठी एक दोन चेंडूचा वेळ लागतो. मी डगआऊटमध्ये बसून टिवीटवर पाहत होतो आणि मला अंदाज होता. हे प्रत्येक दिवशी होते नाही ज्यावेळी आपल्या जवळ 20 चेडूमध्ये 68 धावाची जरुरी होती. आपल्याला आपले शरीर लाईनवर ठेवावे लागते.

त्याला एक विकेट मिळवता आली. मलिंगा सोडून जात असल्याने त्याच्या जागेवर जेसन बेहरेनड्रॉफ किंवा अल्झारी जोसेफला संधी मिळू शकते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!