महसूलची वसुलीसाठी धावाधाव ; चार दिवसात 45 कोटी वसुलीचे उदिदष्ट

0

नाशिक : महसूल प्रशासन शंभर टक्के महसूलवसुलीसाठी प्रयत्न करत असून, आतापर्यंत जिल्हयातून सुमारे 91 टक्के महसूल जमा झाला आहे.

उर्वरीत 8.16 टक्के, म्हणजेच आणखी 45 कोटी रुपयांचा महसूल जमा करायचा आहे. हा महसूल जमा करण्यासाठी महसूल यंत्रणेची सध्या धावाधाव सुरू आहे. महसूल न भरणार्‍यांवर जप्तीची कारवाई, गौण खनिज उत्खनन प्रकरणी कारवाई सुरू आहे.

LEAVE A REPLY

*