मला मराठीत काम करायला आवडेल : ऐश्वर्या

0

विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटाच्या संगीत अनावरण कार्यक्रमात ऐश्वर्या उपस्थित होती.

यावेळी तिने म्हटले की, ‘मला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल.

दहा वर्षांपूर्वी विक्रम फडणीस यांनी मला मराठी चित्रपटात काम करण्यासाठी विचारले होते त्यावेळी मी नकार दिला होता.

मात्र प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. मराठी चित्रपटात काम करण्याची ती वेळ नक्की पुन्हा येईल.’

LEAVE A REPLY

*