मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर आत्महत्या प्रकरणी पत्नी प्रियांकासह इतर तिघांना अटक

0
मराठी चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या अात्महत्या प्रकरणी पत्नी प्रियांका तापकीर आणि तिच्या मानलेल्या 3 भावांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
कल्याण गव्हाणे, बाळू गव्हाणे, मावस भाऊ बापू थिगले अशी या इतर तिघांची नावे आहेत.
तत्पूर्वी तापकीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पाेस्ट केली होती.
पाेलीस कर्मचाऱ्याने आपल्याकडून पैसे घेतल्याचा अाराेप त्यांनी त्यात केला हाेता. या प्रकरणी पाेलिस अायुक्त रश्मी शुक्ला यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.
त्या पाेलिस कर्मचाऱ्यांची चाैकशी करण्याचे अादेश त्यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

*