मनमाडजवळ अपघात; २ मोटरसायकलस्वार ठार

0

मनमाड, ता. १६ : मनमाड -मालेगाव मार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.

आज सायंकाळी भरधाव ट्रकने मोटरसायकलला जबर धडक दिल्याने 2 तरुण जागीच ठार झाले.

दोघेही तरुण मनमाड पासून जवळ असलेल्या नागापूर येथील राहणारे आहे.

अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर झाला फरार झाला आहे.

LEAVE A REPLY

*