मनमाडकरांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना कोंडले

0

मनमाड (प्रतिनिधी) ता. ५ : शहरात ‘झिरो लोडशेडिंग’ असल्याचे सांगत असतानाच दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात दररोज १२ तास भारनियमन होत आहे.

या प्रकाराला त्रस्त झालेल्या मनमाडकरांनी आज रिपाईंच्या नेतृत्वाखाली वीजमंडळावर हल्लाबोल केला.

यावेळी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना संतप्त मनमाडकरांनी कार्यालयात कोंडून ठेवले.

LEAVE A REPLY

*