बिहार : ‘मत’परीक्षेत नितीशकुमार पास; 131 आमदारांचा पाठिंबा

0

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यांना 131 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे.

नितीशकुमार यांनी आज (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव सादर केला होता. मात्र, यावेळी सभागृहात राजदच्या आमदारांनी गदारोळ केला होता.

लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली आहे.
बहुमताचा आकडा १२२. नितीश म्हणाले, १३२ आमदार सोबत आहेत. ७१ जदयूचे, ५३ भाजप, ८ आरएसएलपी, लोजप व अन्य एक.

LEAVE A REPLY

*