मणिपूरची ‘आयर्न लेडी’ विवाहबंधनात अडकणार

0

मणिपूरची ‘आयर्न लेडी’ इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकणार आहे.

जुलैमध्ये मित्र डेजमन कॉटिनहोसोबत इरोम शर्मिलांचा विवाह होणार आहे.

तामिळनाडूमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नानंतर तमिळनाडूत स्थायिक होणार आहेत.

डेजमन मूळचे आफ्रिकन असून त्यांनी ब्रिटनचं नागरिकत्व स्वीकारलं आहे.

LEAVE A REPLY

*