भारत-पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधावर रामदेव यांची प्रतिक्रिया

0

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘हिंदुस्तानात योग व्हावा आणि सीमेवर पाकिस्तानासोबत योग आणि युद्ध व्हावे.

योग केल्याने हिंदुस्तानात आनंद पसरेल आणि सीमेवरील योग आणि युद्धामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घालता येईल,’ असे रामदेव बाबा यांनी म्हटले.

 

 

 

LEAVE A REPLY

*